जेजुरी पोलिस स्टेशन हद्दीत खोमणे आळी येथे मोठ्या जोमाने अवैद्य मटका धंदा चालू…..
पत्रकार :- विशाल धाकतोडे पुणे ग्रामीण
जेजुरी पोलिस स्टेशन पुणे ग्रामीण
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- पुणे ग्रामीण जेजुरी खोमणे आळी जेजुरी या ठिकाणीं अवैध मटका धंदा चालू आहे.सदर मटका धंदा हा गावडे या एसमाचा आहे व हा मटका धंदा भर वस्तीत अवैध रित्या चालू असून देखील अद्याप पर्यंत सदर धंद्या वर कोणतीही कारवाही झालेली नाही.
Advertisement
सदर अवैध धंदा हा समाजासाठी हानिकारक असून तरी माझी जेजुरी पोलिस स्टेशन वरीष्ठ पोलिस निरीक्षकांना विनंती आहे की सदर धंद्यावर लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करण्यात यावी

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

