कोरेगाव मूळ इनामदार वस्ती पुणे सोलापूर महामार्ग वाइन शॉप मुळे होतात अपघात


पत्रकार :- विशाल धाकतोडे पुणे ग्रामीण

Advertisement

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे:– कोरेगाव मूळ इनामदार वस्ती पुणे सोलापूर महामार्गलगत येथे जनीत वाईन शॉप आहे रस्त्याला वाहने कशाही प्रकारे उभे करून मध्य प्रेमी मध्य आणण्यासाठी वाईन शॉप मध्ये जात असतात वाहने रस्त्यात लावल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे इनामदार वस्तीवरील नागरिक अशा ह्या लोकवस्तीत असलेल्या वाईन शॉप ला मध्यप्रेमींना वैतागलेले दिसून येत आहे दिवसेंदिवस छोटे मोठे अपघात होत आहेत


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!