मुंढवा पोलीस स्टेशन हद्दीत आरोपींचा कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला…


पंकेश जाधव संपादक 7020794626

Advertisement

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- मुंढवा पोलीस स्टेशन हद्दीत दि २०/०३/२०२४ रोजी फिर्यादीचे ओळखीचे तीन साथीदार नामे आश्विन पिल्ले , सिमोन नगरकंती व इसम १ यांनी फिर्यादी कडे येऊन फिर्यादी यास “तू विनितचा ट्रॅप लावला का ” असे म्हंटले असता धमकी व शिवीगाळ करून विनोद छत्री यास बोलवून हाताने मारहाण करून व शेजारच्या हार्डवेअर चे दुकानात जाऊन आरोपी यांनी फावडा घेऊन आले व फिर्यादी यास फावड्याच्या टोकाने जिवे मारून टाकण्याच्या उद्देशाने प्रहार करून त्यात फिर्यादी यांना गंभीर दुखापत होऊन फिर्यादी ससून हॉस्पिटल येथे उपचाराकरिता गेले व सदर प्रकरण लक्षात घेता फिर्यादी यांनी मुंढवा पोलीस स्टेशन येथे आपली कायदेशीर फिर्याद नोंदवली व दुखापत पाहता पोलिसांनी भा द वी कलम ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल केला सदर फिर्याद लक्षात घेता फिर्यादी पक्षातर्फे सरकारी वकीलास सहाय्य ॲड शुभम लोखंडे यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून मे. कोर्टाने सदर आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!