खामगाव टेक येथील १० वर्षीय बेपत्ता मुलीचा उरुळी कांचन पोलिसांनी घेतला शोध ; आरोपीला औरंगाबाद येथून घेतले ताब्यात..


पत्रकार :- विशाल धाकतोडे पुणे ग्रामीण

उरुळी कांचन पोलिस स्टेशन पुणे ग्रामीण

महा पोलिस न्यूज़ ! ऑनलाईन पुणे: मागील पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या खामगाव टेक (ता. हवेली) येथील १० वर्षाच्या मुलीचा शोध घेण्यास उरुळी कांचन पोलिसांना यश आले.

सदर आरोपी व मुलगी या दोघांनाही उरुळी कांचन पोलिसांनी औरंगाबाद जिल्ह्यातून ताब्यात घेतले असून मुलगी सुखरूप असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळत आहे

Advertisement

उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक सुधीर पाडुळे व त्यांच्या पथकाने हि कामगिरी केली आहे.दरम्यान, आरोपीला घेऊन पोलीस पथक औरंगाबाद या ठिकाणावरून निघाले असल्याची माहिती मिळाली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!