एकदिवसीय लेणी संवर्धन – लेणी अभ्यास कार्यशाळा राबविण्यात आली होती


राजशेखर जाधव पुणे प्रतिनिधी

महा पोलिस न्यूज़ ! ऑनलाईन पुणे :-  बुद्धा केव अँड हेरिटेज, लेणी संवर्धक पुणे,संघमित्रा महिला लेणी संवर्धक समूह, महाराष्ट्र मावळ लेणी संवर्धक,(मावळ)केसनंद लेणी संवर्धक (पुणे)यांच्या संयुक्त विधमाने कोंडाणे बुद्ध लेणी कर्जत (रायगड) येथे आज रविवार दिनांक 23/06/2024 रोजी एकदिवसीय लेणी संवर्धन – लेणी अभ्यास कार्यशाळा राबविण्यात आली होती.

Advertisement

त्यामध्ये 51 विविध वृक्षांचे वृक्षारोपण, 31 दिशादर्शक फलक, 1 लेणी नामफलक, तसेच लेणी अभ्यास असा स्तुत्य उपक्रम पार पाडण्यस सर्व लेणी संवर्धक ग्रुपने खूप मेहनत घेतली
कार्यक्रमाचे मार्गदर्शक -जेष्ठ लेणी अभ्यासक
मा. सुरज रतन जगताप सर (मुंबई)कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी – जेष्ठ साहित्यिक, लेखक मा. बबन गायकवाड सर (कर्जत)
डॉ. अनिल गायकवाड महिला, बाल मंडळी, युवक आणि जेष्ठ यांची लक्षणिय उपस्थिती आणि उत्साह याचा फार मोठा संगम सदर लेणी संवर्धन कार्यक्रमात पाहवयास मिळाला.

सर्व लेणी संवर्धन ग्रुपचे मनःपूर्वक अभिनंदन – पुढील कार्यास मंगलमय शुभेच्छा…!


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!