पुण्यात कोंढवा भागातील शाळेतच अल्पवयीन मुली बरोबर छेडछाड प्रकार .. मुख्यध्यापकांना सांगून देखील ते करत आहे दुर्लक्ष….


महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणेः पुणे शहरातील कोंढवा खुर्द परिसरात असलेल्या एका शाळेत ( पाय स्कॉलरस इंगलीश स्कुल कोंढवा खुर्द )अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.. पीडित मुलगी सातवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे तर आरोपी अल्पवयीन मुलगा देखील त्याच वर्गात आहे.

पीडित मुलीने तिचा बरोबर छेडछाड होत असल्याचे वारंवार शिक्षकला सांगून देखील त्यानी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त केली नाही व त्या मुलाला देखील समज दिला नाही ..

मुलीचे वडील मुख्यध्यापकला याचा जाब विचायला गेले असता मुख्यध्यापक डॉ जहागीरदार यांनी त्या मुलाला समजाऊन सांगण्य येवजी त्या पीडित मुलीच्या वडिलांशी उद्धटपणे वागून त्याना बोलले माझी दोन डीसीपी यांचा बरोबर ओळख आहे. तुला काय तक्रार देयची ती दे…

पीडित मुलीच्या वडिलाने मानव अधिकार सुरक्षा संघटन च्या मदतीने कोंढवा पोलिस स्टेशन येथे तक्रार दिली आहे त्याच बरोबर शिक्षण मंडळ येथे देखील लेखी स्वरूपात तक्रार दिली आहे ..

शिक्षण मंडळामध्ये मानव अधिकार सुरक्षा संघटनचे महाराष्ट्र यूथ प्रेसिडेंट केतन पाटील सर , पुणे ब्लॉक अध्यक्ष इक्बाल सय्यद , पंकेश जाधव महा पोलिस न्यूज चे संपादक , इमरान शेख क्राइम रिपोर्टर असोसिएशन चे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य , जोसेफ नडेसन क्राइमरिपोर्टर असोसिएशन चे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष व बाकी पदाधिकारी उपस्थित होते…


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!