समता फाउंडेशन, मुंबई यांच्या माध्यमातून कारागृहातील बंद्यांसाठी शिबिर आयोजित करण्यात आले


पंकेश जाधव संपादक 7020794626

सातारा जिल्हा कारागृह, सातारा

महा पोलिस न्यूज ! ऑनलाइन पुणे :- आज दिनांक 06.09.2024 रोजी सातारा जिल्हा कारागृह येथे समता फाउंडेशन, मुंबई यांच्या माध्यमातून कारागृहातील बंद्यांसाठी 10 लॅपटॉपची कम्प्युटर लॅब, 7 टेलरिंग मशीनचे युनिट, वारली पेंटिंग कोर्स, आयुष्यमान भारत कार्ड तसेच सर्व रोगनिदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमास श्रीमती धबाले धर्मदाय आयुक्त सातारा तथा न्यायाधीश, श्री पुरुषोत्तम अग्रवाल अध्यक्ष समता फाउंडेशन, डॉक्टर नलिनी पाटील प्राचार्य एसएनडीटी विद्यापीठ, डॉक्टर रवींद्रनाथ चव्हाण डीन, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सातारा इत्यादी उपस्थित होते.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!