फाउंडेशन फॉर चाल प्रोटेक्शन मुस्कान व खडक पोलीस स्टेशन दामिनी मार्शल यांच्यामार्फत बालदिनानिमित्त बाललैंगिक अत्याचार व पॉक्सो कायदा याविषयी जनजागृती रॅली.


पंकेश जाधव संपादक 7020794626

महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :– आपण वर्षातील ३६५ दिवसांचे दिनविशेष पाहिल्यास लक्षात येईल की रोज कुठला ना कुठला ‘खास दिवस’ असतो. दर वर्षी १४ नोव्हेंबर हा बालदिन म्हणून साजरा केला जातो.

वाढते बाललैंगिक अत्याचार पाहता या दिनाचे औचित्य साधत मुस्कान संस्था सामाजिक कार्यकर्ता प्रमोद पाटील, खडक पोलीस स्टेशन मार्फत दामिनी मार्शल निवेदिता यादव व सुप्रिया मुदगुन सावित्री बाई फुले माध्यमिक स्कूल मधील शिक्षक मुलांनी वस्ती बाल अधिकार व लैंगिक अत्याचार जनजागृती बाबत रॅली काढण्यात आली व यातून लोकांना बाल लैंगिक अत्याचार,पॉक्सो कायदा याबाबत माहिती देण्यात आली. यासाठी खडक पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. शशिकांत चव्हाण.
व मुख्याध्यापक संजय भोईटे सर यांचे सहकार्य लाभले.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!