बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर तडीपार अन्वये कारवाई


पंकेश जाधव संपादक 7020794626

बंडगार्डन पोलीस स्टेशन पुणे शहर 

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- बंडगार्डन पोलीस स्टेशन हद्दीमध्ये तपास पथकातील अधिकारीपो उप निरी रवींद्र गावडे व बडे,भोकरे,सरक,वणवे पेट्रोलिंग करत असताना पो उप निरी रवीन्द्र गावडे पो हवा अनिल कुसाळकर पो शि ज्ञाना बडे याना गोपनीय बातमीदाराच्या बातमीवरून माहिती मिळाली कि तडीपार असलेला इसम पाच बिल्डिंग या ठिकाणी येणार आहे तरी सदर ठिकाणी सापळा रचून इसम नामे अजय कांबळे वय -22 रा पाचबिल्डिंग,ताडीवाला पुणे यास ताब्यात घेऊन बंडगार्डन पो.स्टे . गु .र .न – 45/2024 गुसार गुन्हा भा.द वि -324 आर्म ऍक्ट म. पो. ऍक्ट 142 दाखल केला आहे.

Advertisement

सदरची कारवाई अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम विभाग पुणे शहर प्रवीणकुमार पाटील साहेब, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 स्मार्तना पाटील मॅडम, साहाय्यक पोलीस आयुक्त लष्कर विभाग संजय सुर्वे सो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बंडगार्डन संदीपान पवार यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गावडे, पो. हवा सुधीर घोटकुले, अनिल कुसाळकर, पो.शि ज्ञाना बडे, संजय वणवे, शिवाजी सरक, मनोज भोकरे यांचे पथकाने सदरची कारवाई केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!