वडार समाजातील काही प्रलंबित असलेल्या सामाजिक मागण्यांसाठी मोर्चा


विनोद पिसाळ पत्रकार पुणे जिल्हा 

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- सर्व वडार समाजातील सर्व समाजबांधव माताभगिनी यांना कळविण्यात येते उद्या दि. 18/3/2024 सोमवार रोजी ठिक १०:३० कलेक्टर आॅफीस, पुणे या कार्यालयासमोर वडार समाजातील काही प्रलंबित असलेल्या सामाजिक मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला आहे या समाजहितोपयोगी या मोर्चाला जय बजरंग सत्संग सेवा संघ परिवार महाराष्ट्र या संघ परिवाराचे संघटक: ह.भ.प. श्रीकृष्णानंदजी मोहिते शास्त्री महाराज आळंदी देवाची पुणे यांचा जाहीर पाठिंबा आहे. सर्व वडार समाज बंधु भगिनी यांनी आपला एक दिवसाचा अमुल्य वेळ या समाजहितोपयोगी कार्यासाठी द्यावा आणि आपण आवर्जून उपस्थित राहुन सहभागी व्हावे ही विनंती.

Advertisement

संघटक: ह.भ.प. श्रीकृष्णानंदजी मोहिते शास्त्री महाराज आळंदी देवाची पुणे जय बजरंग सत्संग सेवा संघ परिवार महाराष्ट्र..


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!