निष्काळजी कंट्रॅक्टर मुळे उरुळी कांचन चव्हाण वस्ती वरील लोकांना जीव मुठीत घरून रस्ता ओलांडावा लावतो


पत्रकार :- विशाल धाकतोडे पुणे ग्रामीण

महा पोलीस न्यूज़ ! ऑनलाईन पुणे :- उरुळी कांचन गिरमे वस्ती येथे उरुळी कांचन गावाला लागणारे पाणीपुरवठा टाकीचे काम चालू आहे.इथून शाळेची मुले ये जा करत असतात शेजारी मोठी लोकवस्ती आहे शेजारी बालाजी नर्सरी आहे नर्सरीत मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग आहे

Advertisement

टाकीचे काम चालू आहे टाकीच्या शेजारून चव्हाण वस्ती कडे रोड गेला आहे चव्हाण वस्तीवरील नागरिकांना जीव मुठीत धरून त्या रोडने जा य करावा लागत आहे उद्या मोठ्या अपघाताला समोर जावं लागणार आहे अशी नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे

कॉन्ट्रॅक्टदाराने कुठल्याही सेफ्टी कंपाउंड केलेले नाही तरी एक वर्ष उलटूनही काम जोरात चालू आहे

उद्या मोठा अपघात घडला तर त्याला जबाबदार कोण असा सवाल गिरमे वस्तीवरील चव्हाण वस्तीवरील नागरिक करत आहेत.लवकरात लवकर कॉन्ट्रॅक्टदारांनी दखल घ्यावी घ्यावी


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!