BAIF ह्या संस्थेच्या ५८ व्या वर्धापनदिनानिमित्त श्री. मनोज लोखंडे यांना गुणवंत कर्मचारी 2023-24″* पुरस्कार देण्यात आला


पत्रकार विशाल धाकतोडे पुणे जिल्हा

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- आज BAIF ह्या संस्थेच्या ५८ व्या वर्धापनदिनानिमित्त पशुआहार व पशु पोषण विभागातील आमचे सहकारी श्री. मनोज लोखंडे ह्यांना BAIF चा *”गुणवंत कर्मचारी 2023-24″* पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन

त्यांनी आपल्या कामातून आणि अथक परिश्रमातून हे यश संपादन केल्याचे डॉ. मनोजकुमार जनाध॔न आवारे, विभाग प्रमुख ह्यानी ह्या निमित्ताने सांगितले.

त्यांनी असेच उत्तरोत्तर प्रगती करावी हीच अपेक्षा असल्याचे देखील त्यांनी आपल्याभावनेतून व्यक्त केले. त्यांना भावी कारकीर्दी साठी हार्दिक शुभेच्छा


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!