उरुळी कांचन मध्ये श्री अजित पोपट कांचन यांचा बैल पोळा मोठ्या उत्साहात साजरा
विशाल धाकतोडे पत्रकार 9922021596
महा पोलिस न्यूज़ ! ऑनलाईन पुणे :- या वेळी बैल जोडीची पारंपरिक वाद्य वाजवत मिरवणूक काढण्यात आली त्या वेळी प्रगतशील बागायतदार मधुकर कांचन अमोल कांचन अक्षय कांचन प्रवीण खेडेकर रवींद्र कांचन महेंद्र कांचन अमित कांचन संभाजी कांचन अविनाश कांचन अनिकेत कांचन निलेश कांचन उपस्थित होते होबैलपोळा हा सण महाराष्ट्रत ग्रामीण भागात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. बैलाचे ऋण व्यक्त करण्यासाठी बैलपोळा हा सण साजरा केला जातो
अगदी प्राचीन काळापासून बैल हा शेतकऱ्याचा खरा मित्र आहे बैल शेतकन्यासाठी राबराब राबतो , शेतकरीसुद्धा बैलाला खूप जपतो. ग्रामीण भागात सर्जा राजा, ढवळ्या पवळ्या अशा नावाने बैल जोड्या प्रसिद्ध असतात. या दिवशी बैलाच्या अंगावर रंगीत नक्षी काढली जाते,पाठीवर रंगीबेरंगी झुल चढवतात गावातील सर्व बैल सजवून त्यांची वाजत-गाजत जंगी मिखणूक काढली जाते.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

