सामाजिक कार्यकर्ते इलीयाज बागवान यांची पुणे शहर सरचिटणीस पदि निवड


जोसेफ नडेसन पत्रकार पुणे शहर

महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :-कोंढवा येथील सामाजिक कार्यकर्ते इलियाज बागवान यांचा हजारो कार्यकर्ते समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्ष महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हजारो कार्यकर्त्यांसह प्रवेश करण्यात आला इलीयाज बागवान यांनी जयंत पाटील यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा देऊन स्वागत केले तसेच इलीयाज बागवान यांची पुणे शहर सरचिटणीस पदि निवड करण्यात आली आहे इलीयाज बागवान यांच्या प्रवेशामुळे हडपसर विधानसभा मतदारसंघात नव्याने चर्चेला उधाण आले आहे


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!